काय सांगू आणि कसे सांगू, माझे मलाच काही कलेना
कधीतरी मी विचारतो स्वतालाच प्रश्न
आणि मग शोधत बसतो त्याची उत्तरे
काय सांगू आणि कसे सांगू, माझे मलाच काही कलेना
कधीतरी असे वाटते की समजले आता मला सगले
आणि दुसऱ्याच क्षणी सगले blank होवून जाते
काय सांगू आणि कसे सांगू, माझे मलाच काही कलेना
कधीतरी फिरत असतो असाच आणि शोधत असतो
स्वताला दाही दिशां मधे
आणि नंतर लक्षात येते की मी हरवून बसलोय माझ्यातच
काय सांगू आणि कसे सांगू, माझे मलाच काही कलेना
कधीतरी अथक प्रयत्न करतो जुन्या गोष्टी विसरण्याचा
आणि आनखिनाच अडकत जातो नको त्या आठ्वानिं मधे
सगले प्रयत्न निरर्थक ठरतात
काय सांगू आणि कसे सांगू, माझे मलाच काही कलेना
No comments:
Post a Comment